व्हिडिओ

Doctor Strike : कोल्हापूरमधील हजारो डॉक्टर देशव्यापी संपात सहभागी

कोल्हापूरमधील हजारो डॉक्टर देशव्यापी संपात सहभागी झाले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

सतेज औंधकर, कोल्हापूर

कोल्हापूरमधील हजारो डॉक्टर देशव्यापी संपात सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली काढत डॉक्टरांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर रस्त्यावर उतरले असून कोलकात्यातील पीडितेला न्याय देण्याची डॉक्टरांकडून मागणी केली जात आहे.

सर्वसामान्यांचं मुंबई महानगर क्षेत्रात घरांचं स्वप्न महागलं

भाजपचे पराग शहा ठरले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्ती पाहून डोळे विस्फारतील

ऐन दिवाळीत पुण्यात गोळीबाराची घटना

Shivsena (UBT) Star campaigner list: ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Maharashtra TET Exam :टीईटी परीक्षेची तारीख जाहीर; 'या' तारखेला होणार परीक्षा