व्हिडिओ

उद्धव ठाकरें यांच्या निवासस्थानी आढळला ‘किंग कोब्रा’ व्हिडीओ व्हायरल

Published by : Siddhi Naringrekar

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी कोब्रा साप आढळल्याची घटना घडली आहे. या सापाला रेस्क्यू करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रविवारी दुपारी मातोश्री बंगल्यावरील कर्मचाऱ्यांना हा साप दिसला. त्यानंतर सर्पमित्राला बोलावून सापाला रेस्कू करण्यात आलं.

उद्धव ठाकरे यांना सापाबाबत समजताच ते लगोलग बाहेर आले आणि सापाला रेस्क्यू करताना पाहत होते. रेस्कू करून झाल्यावर सापाचा व्हिडीओ सोशल मीडियीवडर व्हायरल होत आहे. कोब्रा हा साप सर्वात विषारी असतो त्याच्या दंशानंतर जर वेळेवर उपचार नाही मिळाले तर प्राण जाण्याचाही धोका असतो. या व्हिडिओमध्ये साप हा पाण्याच्या टाकीमागे हा साप बसलेला असल्याचं दिसून आलं.

I phone Launch: बहुप्रतीक्षित आयफोन-16ची विक्री सुरु; आयफोन-16 सिरीजच्या खरेदीदारांमध्ये क्रेझ

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश; मोहित कंबोज यांचं ट्विट, म्हणाले...

Ambadas Danve : अंबादास दानवे यांचे राज्यपालांना पत्र; पत्रात काय?

कोलकाता येथील डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरण; 41 दिवसांनी डॉक्टरांचा संप मागे