दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. इंडिया आघाडीच्या मुंबईच्या सभेपूर्वी केजरीवाल हे उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतील. दुपारी 4 च्या दरम्यान केजरीवाल मातोश्रीवर पोहचणार आहेत. विशेष म्हणजे ईडीने केलेल्या कारवाईनंतर जामीन मंजूर झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि केजरीवाल यांच्यात होत असलेली ही पहिलीच भेट असेल.