व्हिडिओ

Mohol Vidhan Sabha | Jayant Patil यांचं काॅल रेकाॅर्डिंग व्हायरल, पाटलांच्या मनातले उमेदवार....

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या युवक अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यातील व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमध्ये मोहोळमध्ये रमेश कदम यांना तिकीट दिल्याची कबुली, तिकीट बदलले असल्याचा खुलासा.

Published by : shweta walge

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या युवक अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यातील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालाय. यामध्ये मोहोळमध्ये सिद्धी रमेश कदम आज निवडून आले असते म्हणून त्यांना तिकीट दिले होते, अशी कबुली जयंत पाटलांनी दिली आहे. मात्र मोहोळ तालुक्यातील पदाधिकारी तसेच जिल्हाध्यक्ष शरद पवार यांना भेटले त्यामुळे तिकीट बदलले असल्या ते म्हणाले. दरम्यान राजू खरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना पैसे दिले त्यामुळे जिल्ह्यातील पदाधिकारी पवार साहेबांना भेटले असा राष्ट्रवादी युवक अध्यक्षाचा आरोप लगावला आहे. या रिकॉर्डीगची पृष्ठी करत नाही.

सर्वसामान्यांचं मुंबई महानगर क्षेत्रात घरांचं स्वप्न महागलं

भाजपचे पराग शहा ठरले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्ती पाहून डोळे विस्फारतील

ऐन दिवाळीत पुण्यात गोळीबाराची घटना

Shivsena (UBT) Star campaigner list: ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Maharashtra TET Exam :टीईटी परीक्षेची तारीख जाहीर; 'या' तारखेला होणार परीक्षा