व्हिडिओ

जालन्यातील वडीगोद्रीत राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी; लक्ष्मण हाके यांची घेणार भेट

लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे.

Published by : Siddhi Naringrekar

लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके उपोषण करत आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत.

याच पार्श्वभूमीवर आज जालन्यातील वडीगोद्रीत राजकीय नेते भेटी देणार आहेत. प्रकाश आंबेडकर, विजय वडेट्टीवार लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहेत. यासोबतच जितेंद्र आव्हाड देखील लक्ष्मण हाके यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

महायुतीच्या नेत्याची दिल्लीत आज महत्त्वाची बैठक

दहावीच्या परीक्षेत मोठा बदल; 'या' दोन विषयात 35 ऐवजी 20 गुण मिळाले तरी होणार पास

Cyclone Dana : दाना चक्रीवादळ उद्या पहाटे पश्चिम बंगाल, ओडिसाच्या किनारपट्टीला धडकणार

Dhananjay Munde : धनंजय मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Special Report | Eknath Khadse | CM Eknath Shinde | शिंदेंच्या टार्गेटवर खडसेंचा बालेकिल्ला