व्हिडिओ

INDIA Aghadi Meeting : इंडिया आघाडीच्या बैठकीत पंतप्रधानपदाचा चेहरा ठरला?

Published by : Team Lokshahi

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी दलित चेहरा घेऊन भाजपला आव्हान देण्याची मोर्चेबांधणी ‘इंडिया’ च्या बैठकीत करण्यात आल्याचे समजले जात आहे. यासाठी आघाडीतील नेत्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव दिला आहे. यावर अंतिम निर्णय अजून झाला नाही. मात्र खरगेंनी या प्रस्तावाचे थेट खंडनदेखील केले नाही. ‘आधी एकत्र येऊन जिंकू, मग पंतप्रधानपदाचा विचार करू,’ अशी प्रतिक्रिया खरगे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे. 'इंडिया महाआघाडीला निमंत्रक किंवा समन्वयक असला पाहिजे', असा मुद्दा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकीपूर्वी मांडले होते. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बैठकीत खरगेंच्या नावाचा प्रस्ताव मांडला आहे.

अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता पोलिसांकडून बंद; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...