व्हिडिओ

India Aaghadi Padayatra: महात्मा गांधी जयंतीनिमित्त इंडिया आघाडीची पदयात्रा

Published by : Dhanshree Shintre

महात्मा गांधी जयंतीनिमित्त इंडिया आघाडीची मुंबईत पदयात्रा आहे. राज्यात महिला सुरक्षा आणि सामाजिक शांततेसाठी या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. पदयात्रेमध्ये इंडिया आघाडीतील मोठे नेते सहभागी झाले आहेत. यावेळी नेते राजे टोपे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड देखील इंडिया आघाडीच्या या पदयात्रेत सध्या सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

हुतात्मा चौकापासून ते मंत्रालय शेजारी असणाऱ्या महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत ही रॅली असेल. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन असे हातात फलक घेत महाविकास आघाडीचे त्याचबरोबर इंडिया आघाडीचे नेते या पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत.

Navratri 2024 Mumbai Dadar Market : नवरात्रीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; दादरचं मार्केट खरेदीसाठी प्रसिद्ध

'जाणिजे यज्ञ कर्म' याचा अर्थ नेमका काय ते जाणून घ्या...

Virar | Jivdani Mandir | Navratri 2024 | जीवदानी मंदिर शारदीय नवरात्रोत्सवासाठी मंदिर प्रशासन राज्ज

IND vs BAN: रोहित, जैस्वाल, सिराज आणि केएल राहुल पैकी कोणाला इम्पॅक्ट फील्डर ऑफ द सीरीज पुरस्कार मिळाला?

Navratri 2024: नवरात्रीचा उपवास अनवाणी का केला जातो? काय आहे यामगचं कारण...