व्हिडिओ

Sharad Pawar: निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाचा महत्त्वाचा निर्णय

Published by : Dhanshree Shintre

शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहे. सुप्रीम कोर्टात शरद पवार गट आपली बाजू मांडणार आहेत. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आलं आहे. याविरोधात शरद पवार गटाकडून याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये या याचिकेवर कधी सुनावणी होणार आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल नेमका काय असणार याच्याकडे लक्ष लागले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी

भंडारा मतदारसंघात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता; नरेंद्र भोंडेकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम

Rajan Teli : भाजप नेते राजन तेली आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार

Ravi Rana : उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आमदार रवी राणा यांचा प्रचार सुरू