व्हिडिओ

IC-814 Web Series : OTT Platform नेटफ्लिक्सला केंद्र सरकारची नोटीस

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सला केंद्र सरकारकडून नोटीस देण्यात आलेली आहे. आयसी-814 द कंदहार हायजॅक वेब सीरीजच्या वादानंतर कारवाई करण्यात आली.

Published by : Team Lokshahi

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सला केंद्र सरकारकडून नोटीस देण्यात आलेली आहे. आयसी-814 द कंदहार हायजॅक वेब सीरीजच्या वादानंतर कारवाई करण्यात आली. द कंदहार हायजॅक’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली. भारताच्या कंदहार हायजॅकवर आधारित या वेबसीरिजवरून सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. अपहरणकर्त्यांच्या चित्रणामुळे हा वाद निर्माण झाला होता. या वादाची दखल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून घेण्यात आली आहे. त्यादरम्यान माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून नेटफ्लिक्सला नोटीस जारी करण्यात आलेली आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी