व्हिडिओ

Hitendra Thakur: हितेंद्र ठाकुरांनी दाखवला तो व्हिडीओ ; विरारच्या हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं ?

आज सर्वत्र विरार मधील झालेल्या प्रकरणाची चर्चा आहे. यामध्ये विनोद तावडे यांना विरारच्या एका हॉटेलमध्ये पैसे वाटप करताना बविआच्या कार्यकर्त्यांनी पकडल आहे. यावरून हितेंद्र ठाकूर यांनी एक मोठी अपडेट दिली आहे

Published by : Team Lokshahi

आज सर्वत्र विरार मधील झालेल्या प्रकरणाची चर्चा आहे. यामध्ये विनोद तावडे यांना विरारच्या एका हॉटेलमध्ये पैसे वाटप करताना बविआच्या कार्यकर्त्यांनी पकडल आहे. यावरून हितेंद्र ठाकूर यांनी एक मोठी अपडेट दिली आहे पैसे घेण्यासाठी आलेल्या महिलांची आणि पुरषांची व्हिडियो यावेळी त्यांनी दाखवली आहे. त्यांच्याकडून आलेल्या महिलांचा व्हिडिओ हितेंद्र ठाकूर यांनी समोर आणला.

हितेंद्र ठाकूर म्हणाले की, मला माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितल की, विनोद तावडे 5 कोटी घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत वाटप आणि मिटिंग घेणार आहेत. मला आधी वाटलं एखादा एवढा मोठा राष्ट्रीय नेता पैसे वाटप करणार नाही. पण आता ते झालं आहे पण एक नियम आहे 48 तास अगोदर दुसरे मतदारसंघ जोडायचे एवढा साधा नियम राष्ट्रीय सरचिटणीसांना माहित नसावा का? का ते मुद्दाम वाडा आणि इकडे पैसे वाटप करण्यासाठी आले आहेत.

हे धंदे कधी बंद करणार हे लोक? माझ्या कार्यकर्त्यांनी आधी पाहिल ते आणि मग मी आलो माझ्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता. आता मला विनोद तावडेंचे 25 फोन आले आणि मला विनंती केली जात आहे की झाली चुक सोडून द्या माफ करा.

Latest Marathi News Updates live: मागाठाण्यात सापडलेले पैसे प्रकाश सुर्वे यांचे असल्याचा आरोप

मागाठाण्यात सापडलेले पैसे कोणाचे? प्रकाश सुर्वे यांचे असल्याचा आरोप

Subhash Deshmukh Solapur Assembly Election: सुभाष देशमुख यांचा दक्षिण सोलापूरमधून तिसऱ्यांदा निवडणुकीत उतरणार

Shivendra Singh Raje Bhosale Satara Javali Assembly Election: सातारा जावळी मतदारसंघात भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि शिवसेनेचे अमित कदम आमनेसामने

Dipak Chavan Phaltan Assembly Election: फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दीपक चव्हाण आणि सचिन कांबळे यांच्यात तीव्र संघर्ष