व्हिडिओ

Hemant Patil Summons : हेमंत पाटील यांना थेट राष्ट्रपतींचा समन्स

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना राष्ट्रपतींनी समन्स बजावला आहे.

Published by : Team Lokshahi

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना राष्ट्रपतींनी समन्स बजावला आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार पाटलांनी लोकसभा अध्यक्षांकडे पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून त्यांनी संसदेतील कुठल्याही कामकाजात सहभाग घेतलेला नाही. देशाच्या अर्थविषयक स्थायी समितीवर हेमंत पाटील असून देशासमोरील अत्यंत महत्वाची अर्थविषयक ध्येय धोरणे या समितीमध्ये ठरवली जातात. अर्थविषयक स्थायी समितीच्या बैठकांना देखील हेमंत पाटील गैरहजर राहिल्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समन्स पाठवला असून 4 डिसेंबरला संसदेत हजर राहण्याची सूचना देली आहे.

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का