व्हिडिओ

Gopal Shetty | गोपाळ शेट्टींकडून अपक्ष लढण्याची घोषणा, आशिष शेलार घेणार शेट्टींची भेट | Lokshahi

बोरिवली मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी पाहायला मिळत आहे. माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेत. उद्या गोपाळ शेट्टी अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत.

Published by : shweta walge

बोरिवली मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी पाहायला मिळत आहे. माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेत. उद्या गोपाळ शेट्टी अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत.

मुंबई-पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवर आपण नाराज बोरीवलीकरांच्या सन्मानासाठी मी अपक्ष लढणार आहे. उद्या सकाळी १० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मी पक्षाशी अजूनही एकनिष्ठ असल्याचे त्यांना सांगितले. याच पार्श्वभूमीवर त्यांची समजूत काढण्यासाठी आशिष शेलार त्यांची भेट घेणार आहेत. गोपाळ शेट्टींची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहेत.

शिवसेनेची तिसरी यादी जाहीर

Shivsena Candidate 3rd List: शिवसेनेची तिसरी यादी जाहीर

Sharmila Thackeray Exclusive | अमित ठाकरे आमदार झालेले पाहायला आवडतील : शर्मिला ठाकरे | Lokshahi

'विधान परिषदेला वनगांना संधी देणार', मुख्यमंत्री शिंदेंचा वनगा कुटुंबीयांशी संवाद

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आश्वासनानंतर रिपाईची नाराजी दूर