म्हैशीच्या दुधाला अनुदान द्या अशी मागणी गोकुळने केलेली आहे तर गाईच्या दूधाप्रमाणे म्हैशीच्या दुधाला सुद्धा अनुदान मिळावं अशी मागणी करण्यात आलेली आहे. गोकुळने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ही मागणी केलेली आहे.
गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांना अजित पवारांना याविषयीचं निवेदन दिलेलं आहे. तर अजित पवारांकडून सकारात्मक निर्णयाची ग्वाही देण्यात आलेली आहे तर आता ज्याप्रकारे गाईच्या दूधाला अनुदान दिलं जातं तस आता म्हैशीच्या दुधाला अनुदान दिलं जाईल का याकडे आता लक्ष लागलेले आहे.