व्हिडिओ

Girish Mahajan on Bhavana Gawali : 'यामुळे ती नोटीस आली...' गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. खासदार भावना गवळी यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे.

Published by : Team Lokshahi

खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. खासदार भावना गवळी यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेतील १९ कोटी रूपयांचा हिशोब देण्याची नोटीस बजावली आहे. ५ जानेवारीपर्यंत उत्तर देण्याचा नोटीसमध्ये उल्लेख केला आहे. यावर गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का