व्हिडिओ

Pune Vidhan Sabha | पुण्यात MNS ला मोठा धक्का, सरचिटणीस Ranjit Shirole यांचा मनसेला जय महाराष्ट्र

पुण्यात मनसेला मोठा धक्का बसलाय. सरचिटणीस रणजित शिरोळेंचा मनसेला जय महाराष्ट्र केलाय. शिरोळे शिवाजीनगरमधून लढण्यास होते इच्छुक होते.

Published by : shweta walge

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. यातच काल मनचे काल तिसरी यादी जाहीर झाली आहे. यातच आज राज ठाकरेंच्या मनसेला मोठा धक्का बसला आहे.

सरचिटणीस रणजित शिरोळेंचा मनसेला जय महाराष्ट्र केलाय. शिरोळे शिवाजीनगरमधून लढण्यास होते इच्छुक होते. रणजित शिरोळे अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

रणजीत शिरोळे यांनी आज तडकाफडकी मनसेच्या जय महाराष्ट्र केलाय. शिवाजीनगर मतदार संघातून काँग्रेसला अद्याप उमेदवार मिळालेला नाही. तर दुसरीकडे रणजीत शिरोळे शिवाजीनगर विधानसभा लढण्यावर ठाम आहेत.

त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार हे रणजीत शिरोळे असणार का? असा प्रश्न उपस्थित होतो. रणजीत शिरोळे यांचे वडील श्रीकांत शिरोळे हे काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी