व्हिडिओ

पुणे शहरात दुसऱ्यांदा पूरस्थिती; एकता नगर, सिंहगड रस्ता परिसरात पाणीच पाणी

Published by : Siddhi Naringrekar

अमोल धर्माधिकारी, पुणे

पुणे शहरात दुसऱ्यांदा पूरस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकता नगर, सिंहगड रस्ता या परिसरात पाणीच पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे नदीकाठचा परिसर गेल्या दहा दिवसांत दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला असल्याची माहिती मिळत आहे.

खडकवासलामधून 45 हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येणार आहे. पूर रेषेतील शेकडो लोकांचं स्थलांतर करण्यात आलं असून धरणांतील विसर्गामुळे पुराचा धोका कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर यंत्रणा सतर्क, शरद पवारांना Z+ सुरक्षा देण्याचा निर्णय?

Shivsena UBT Candidate List | ठाकरेंच्या शिवसेनेची संभाव्य यादी समोर, पाहा कुणाला मिळू शकते उमेदवारी

VidhanSabha Elections UBT: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार ठरले! छत्रपती संभाजी नगरसाठी "या" उमेदवारांची नावे आली समोर...

VidhanSabha Elections UBT: ठाकरे गटाकडून अजित पवारांना मोठा धक्का!ठाकरे गटात इनकमिंगला सुरुवात

Satish Chavan: आमदार सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीमधून 6 वर्षासाठी निलंबन