व्हिडिओ

हिजाबबंदीनंतर चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये जीन्स, टी-शर्टलाही मनाई

हिजाबबंदीनंतर चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये जीन्स, टी-शर्टलाही मनाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Team Lokshahi

हिजाबबंदीनंतर चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये जीन्स, टी-शर्टलाही मनाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी नवा ड्रेसकोड असणार आहे. या ड्रेसकोडसंदर्भात विशेष नियमावली जारी करण्यात आली आहे.

हिजाबबंदीनंतर महाविद्यालय प्रशासनाने नवा ड्रेसकोड लागू केला आहे. महाविद्यालयाने परिपत्रक काढून जीन्स, टी-शर्ट परिधान करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे आधी हिजाबबंदी आणि आता जीन्स, टी-शर्टलाही चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये मनाई करण्यात आली आहे.

महायुतीच्या नेत्याची दिल्लीत आज महत्त्वाची बैठक

दहावीच्या परीक्षेत मोठा बदल; 'या' दोन विषयात 35 ऐवजी 20 गुण मिळाले तरी होणार पास

Cyclone Dana : दाना चक्रीवादळ उद्या पहाटे पश्चिम बंगाल, ओडिसाच्या किनारपट्टीला धडकणार

Dhananjay Munde : धनंजय मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Special Report | Eknath Khadse | CM Eknath Shinde | शिंदेंच्या टार्गेटवर खडसेंचा बालेकिल्ला