व्हिडिओ

Eknath Shinde : अपात्रतेच्या निकालाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट सांगितले

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आज निर्णय जाहीर केला जाणार आहे. सर्वांचेच लक्ष या निकालाकडे लागले आहे. यावर आता एकनाथ शिंदे यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

MLA Disqualification Verdict : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आज निर्णय जाहीर केला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर करणार आहेत. सर्वांचेच लक्ष या निकालाकडे लागले आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

मेरिटवर विधानसभाध्यक्षांनी निर्णय द्यायला हवा. पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे त्यामुळे निकालही आमच्याच बाजूनं लागेल, असा विश्वासच एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. तर, निकालापुर्वी नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. या टीकेलाही एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहे. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर मला भरदिवसा भेटले रात्री भेटले नाहीत, असे एकनाथ शिंदेंनी म्हंटले आहे.

अजित पवार यांच्या पाया पडल्यानंतर रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Latest Marathi News Updates live: नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

मुंबईत 36 पैकी 16 जागा जिंकत भाजपची जोरदार मुसंडी

मध्य रेल्वे मार्गावर तीन दिवस विशेष वाहतूक ब्लॉक