मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातून महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडला. आजच्या सभेने महाराष्ट्रातल्या इतिहासतला नवा अध्याय लिहीला जाणार आहे. आज महायुतीच्या प्रचाराचा श्रीगणेशा कोल्हापुरात होत आहे. आज प्रचाराचा नारळ फोडलाय पण 23 तारखेला विजयाचा गुलाल उधळायला इथे आल्याशिवाय राहणार नाही अस ते म्हणाले. तसच उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला आहे.