व्हिडिओ

Dhangar Reservation : आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक

Published by : Team Lokshahi

आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झालेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज धनगर समाजाचा मोर्चा निघणार आहे. 400 ते 500 धनगर बांधव संभाजीनगरमध्ये एकवटणार असल्याची बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षणानंतर धनगर समाजने धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील अगदी ज्वलंत स्वरुपाचा केलेला आहे.

या बाबत सरकारला इशारा देखील देण्यात आलेला होता आणि आता आज छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांतीचौक याठिकाणी धनगर समाज एकत्र येऊन सरकारकडे धनगर आरक्षणासाठी मागणी करत आहे. यासाठी धनगर समाजाकडून मोर्चा आणि आंदोलन करण्यात येत आहेत.

Vijay Wadettiwar | मुख्यमंत्री नावाचं नाटक लिहावं, वडेट्टीवारांचा महायुतीवर हल्लाबोल

Nitin Gadkari | नागपूरात बर्डपार्कच्या उद्घाटनावेळी गडकरींचं मोठं वक्तव्य

Bhool Bhulaiyaa 3: आता मंजुलिका सिंहासनासाठी लढणार! थरकाप उडवेल "भूल भुलैया 3"चा हा टीझर

Navratri 2024: नवरात्रीत नऊ रंगाच्या साड्यांसाठी "या" काही साड्यांसह ही नवरात्री बनवा खास

Big Boss Marathi 5: आता राडा होणार! राखी की निक्की कोण पडणार कोणावर भारी...