आजच्या मंत्री मंडळ बैठकीमध्ये देशी गाय 'राज्यमाता- गोमाता' म्हणून घोषित झालेली असून राज्य सरकारने ही मोठी घोषणा केलेली आहे. कॅबिनेट बैठकीमध्ये ही निर्णय झालेला आहे. देशी गाय स्थान हे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपुर्ण देशभरात खुप मानले जाते तसेच मातेचा दर्जा दिला जातो म्हणूनच त्याचे संवर्धन करण्यासाठी गाईला 'राज्यमाता- गोमाता' म्हणून घोषित करण्यात आलं आहे.