शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना असल्याचे नार्वेकरांनी स्पष्ट करत शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवले आहेत. यावर आज उध्दव ठाकरे यांची महापत्रकार परिषद घेत आहे. यावर दादा भुसे यांनी टीका केली आहे. जनतेची दिशाभूल करण्यासाठी केविलवाणे प्रयत्न सुरू आहेत, अशी दादा भुसे यांनी केली आहे.