टीसीएस कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे. लातूर येथील परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवल्या प्रकरण हा गुन्हा दाखल झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेमध्ये कॉपी पुरवल्याचे समोर आले होते. डिसेंबर महिन्यामध्ये हा पेपर घेण्यात आला होता. पोलीस ठाण्यामध्ये या पेपर फुटी प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच प्रकारणामध्ये टीसीएस कंपनी ज्यांच्याकडून परिक्षा घेतली जाते त्या कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे.