लोकसभा निवडणूक जवळ असताना काँग्रेसचे दक्षिण मुंबईतील नेते मिलिंद देवरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे जोरदार चर्चा आहे. या चर्चावर मिलिंद देवरा यांचे समर्थक आमदार आमीन पटेल यांनी प्रतिक्रिया दिले आहे. 'ही केवळ अफवा आहे', असे आमीन यांनी म्हटले आहे.