व्हिडिओ

CM Shinde | देशातून काँग्रेसरुपी रावणाला हद्दपार करा; मुख्यमंत्री शिंदेंचं धाराशिवमध्ये आवाहन

मुख्यमंत्री शिंदेंनी कॉंग्रेसवर निशाणा साधलेला आहे. देशातून कॉंग्रेस रुपी रावणाला हद्दपार करा असं आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी धाराशिवमध्ये दिलेलं आहे.

Published by : Team Lokshahi

मुख्यमंत्री शिंदेंनी कॉंग्रेसवर निशाणा साधलेला आहे. देशातून कॉंग्रेस रुपी रावणाला हद्दपार करा असं आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी धाराशिवमध्ये दिलेलं आहे. आरक्षण विरोधी लोकांना जागा दाखवण्याची ही वेळ आहे असं म्हणतं मुख्यमंत्री शिंदेंनी कॉंग्रेसवर तुफान टिका केली आहे.

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करणारे लोक आज त्यांनी कर्नाटकमध्ये गणपती उत्सवाला मनाई केली. गणपती बाप्पाला अटक करण्याचे पाप केलं आहे. विदेशात जाऊन आरक्षण रद्द करण्याची भाषा करतात, देशाची बदनामी करतात. अशा लोकांना हाताला धरून या राज्यातून, देशातून कॉंग्रेसरुपी रावणाला हद्दपार करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी