मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळांनीच बीडमधील दंगलं ही घडवून आणली असल्याचा आरोप केला होता. यावर छगन भुजबळांनी जरांगेंना प्रत्युत्तर दिले आहे. ५७ वर्षांपासून राजकारणामध्ये वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये जीव धोक्यात घालून आंदोलन केले. मी कुणाला साधा दगडही मारला नाही, असे भुजबळांनी म्हंटले आहे.