व्हिडिओ

Chandrapur : ग्रामस्थांची जीवघेणी कसरत; दाद कुणाकडे मागायची? ग्रामस्थांचा सवाल

Published by : Team Lokshahi

चंद्रपूर: शहरातल्या पूरग्रस्त भागातून पुराचं पाणी ओसरल्यावर या भागात महानगरपालिकेने साफसफाईला सुरुवात केली आहे. पुराचं पाणी ओसरलं, तरी अजूनही अनेक भागात पाणी, चिखल आणि कचरा साचलाय. यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. हीच भीती लक्षात घेता रहमतनगर, सिस्टर कॉलनी, उमाटे लेआऊट या परिसरात फॉगिंग, स्प्रेयिंग आणि कीटकनाशके फवारण्यात येत आहेत. स्वतःच्या घराची स्वच्छता करण्यात गुंतलेल्या नागरिकांसमवेत सार्वजनिक स्वच्छतेसाठी चंद्रपूर महानगरपालिकेने विविध पथकाद्वारे स्वच्छता मोहिमेला वेग दिला आहे.

विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसला धक्का; शरद पवारांकडे मदत मागणाऱ्या बड्या नेत्याचा अजित पवार पक्षात प्रवेश

महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद; कोणत्या घोषणा करण्यात येणार?

महाराष्ट्रात आज आचारसंहिता लागण्याची शक्यता

सलमाच्या जीवावर का उठला आहे लॉरेन्स बिश्नोई?

Manushi Chhillar: लॅक्मे फॅशन वीकमध्ये मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा कमाल लूक; एकदा पाहाच