शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या मृतांची संख्या वाढलेले असताना सुद्धा राज्य सरकार आणि आरोग्य मंत्री हे काना डोळा करत होते, एवढा असताना देखील संपूर्ण प्रकार उघड झाल्यानंतर आता सरकार धावपळ करत आहे, याला सरकार जबाबदार असून तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केली असून तानाजी सावंत यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे,