व्हिडिओ

चंद्रभागेतीरी वैष्णवांचा मेळा, लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपुरात दाखल

Published by : Siddhi Naringrekar

पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सपत्नीक पुजा केली.नाशिकच्या सटाण्याचे अहिरे दाम्पत्य यंदाचे मानाचे वारकरी ठरले. बाळू अहिरे आणि आशा अहिरे यांना मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळाला.

चंद्रभागेतीरी वैष्णवांचा मेळा आपल्याला पाहायला मिळतो आहे. लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. भाविक स्थान करुन विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.

राज्यभरातून 5 ते 6 लाख वारकरी पंढरपुरात दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. वारकऱ्यांच्या अफाट गर्दीमुळे पंढरपुरात अक्षरक्ष: भक्तांचा महापूर आल्यासारखं पाहायला मिळत आहे.

पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

पर्यावरण रक्षण आणि हरित महाराष्ट्रासाठी वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत सन्मान सोहळा जाहीर

Aditi Rao Hydari Wedding Look: नववधू अदिती राव हैदरी सजली नवराईच्या पेहरावात, पाहा "हे" सुरेख फोटो...

Narendra Patil On Jarange Patil | नरेंद्र पाटलांचा मनोज जरांगे राजेश टोपेंवर हल्लाबोल | Marathi News

Sanjay Gaikwad On Rahul Gandhi | गायकवाडांकडून राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा | Marathi News