आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणेचा छापा पडल्याची माहिती आहे. पिंपळीमधील कार्यालयावर छापा पडल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. या अगोदर देखील रोहित पवार सीईओ असलेल्या बारामती ॲग्रो कांपनीवरती केंद्रीय तपासणी यंत्रणेची धाड पडलेली होते आणि आता आज पुन्हा सकाळी बारामती तालुक्यातील पिंपळी या ठिकाणी असलेल्या ऑफिस वरती तपासी यंत्रणा पोहोचली आहे.