Maharashtra: मुंबई न्यायालयाचं सुजीत पाटकरांसह 6 आरोपींना समन्स
मुंबई सत्र न्यायालयाचं सुजीत पाटकर यांच्यासह 6 आरोपींना समन्स बजावण्यात आले.
Published by : Team Lokshahi
मुंबई सत्र न्यायालयाचं सुजीत पाटकर यांच्यासह 6 आरोपींना समन्स बजावण्यात आले. 4 ऑक्टोबरला संबधित आरोपींना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. ईडीने पाटकर यांच्या विरोधात आरोप पत्र दाखल केले आहे.