'मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध', आशा आशयाचा देवेंद्र फडणविसांचा एक व्हिडिओ भाजपने ट्वीट केला आहे.
Published by : Team Lokshahi
मनोज जरांगे यांच्या सभेनंतर भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच व्हिडीओ ट्वीट केला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही कटीबध्द, असं ट्वीट महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे.