व्हिडिओ

Milind Devara : BJP Vs Shivsena मिलिंद देवरांवरून भाजप-शिवसेनेत संघर्ष?

दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता मिलिंद देवरा काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं समजत आहे.

Published by : Team Lokshahi

दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता मिलिंद देवरा काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं समजत आहे. त्यामुळे आता दक्षिण मुंबईच्या जागेवरून शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईच्या जागेसाठी भाजप आग्रही असतानाच मिलिंद देवरा शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा असल्याने भाजप आणि शिवसेनेत संघर्ष पाहायला मिळत आहे. मविआमध्ये दक्षिण मुंबईची जागा ठाकरे गट सोडण्यास तयार नव्हता. यामुळे काँग्रेसमधून देवरा याना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी होती. त्यानंतर देवरा यांनी शिवसेना नेत्यांशी संपर्क सुरु केल्याची माहिती आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी