कलादिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे. याबाबत आज सुनावणी होणार होती. सुनावणीसाठी देसाई कुटुंबीय कोर्टात हजर होते. पण आता ही सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे. नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी गुन्हा रद्द करण्यासाठी आरोपींनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.