व्हिडिओ

Big Breaking: 'फेअर प्ले' बेटिंग अ‍ॅप प्रकरण; 219 कोटी 66 लाख रुपयांच्या मालमत्तेवर ईडीची टाच

फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप प्रकरणात ईडीने 219 कोटी 66 लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Published by : Team Lokshahi

'फेअर प्ले' बेटिंग अ‍ॅप प्रकरणी ईडीने कारवाई केल्याच समोर आलं आहे. 'फेअर प्ले' बेटिंग अ‍ॅप प्रकरणी 219 कोटी 66 लाख रुपयांच्या मालमत्तेवर ईडीची टाच आलेली आहे. तर राजस्थान, गुजरात, मुंबईतील व्यावयायिक गाळ्यांचा समावेश माहिती देखील मिळाली असल्याचं समोर आलं आहे. ‘फेअर प्ले अ‍ॅप’द्वारे आयपीएल प्रसारणासह २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरही सट्टेबाजी करण्यात आली होती. त्याप्रकरणी छाप्यांदरम्यान या मालमत्तेची माहिती मिळली होती.

Latest Marathi News Updates live: मंगल प्रभात लोढा यांनी सोडल्या सर्व शासकीय सोयी सुविधा

Paravin Darekar On MVA: पराभव स्वीकारा, रडीचा डाव खेळू नका, प्रविण दरेकर यांचा मविआवर हल्लाबोल

Manisha Kayande Tweet | महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? मनिषा कायंदे यांचं ट्विट; नेमका अर्थ काय?

मंगळसूत्रात दोन वाट्या का असतात? महत्त्व जाणून घ्या

Gulkand Benefits : गुलाबाच्या पाकण्यांपासून तयार झालेला गुलकंद आरोग्यासाठी इतका फायदेशीर! कसा ते जाणून घ्या...