NEET परिक्षा गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई केली आहे.
Published by : Dhanshree Shintre
NEET परिक्षा गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई केली आहे. बिहारमधून 3 आरोपींना अटक करण्यात आलं आहे. अटक करण्यात आलेले तिघही MBBSचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे. विद्यार्थी राहत असलेल्या खोल्या सीबीआयने सील केल्याची माहिती समोर येत आहे.