व्हिडिओ

Bharat Gogawale : आमदार भरत गोगावलेंचा मोठा गौप्यस्फोट | Marathi News

अंबरनाथ येथिल मेळाव्यात आमदार भरत गोगावलेंनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. आपल्या मंत्रीपदाला एका शिवसेना आमदारानेच विरोध केला आहे असा दावा त्यांनी केला आहे.

Published by : Team Lokshahi

अंबरनाथ येथिल मेळाव्यात आमदार भरत गोगावलेंनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. आपल्या मंत्रीपदाला एका शिवसेना आमदारानेच विरोध केला आहे असा दावा त्यांनी केला आहे. मंत्रीपद मिळाल्यास राजीनामा देण्याची धमकी दिली असं देखील भरत गोगावलेंनी नाव न घेता संजय शिरसाटांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनाच मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्षपद दिलं आहे. काही आमदारांनी मंत्रीपद न मिळाल्यास बायको आत्महत्या करेल असं म्हणत ब्लॅकमेल केल्याचा ही दावा भरत गोगावलेंनी केला आहे.

तर आमदार भरत गोगावले म्हणाले की, ज्यावेळेला मंत्रीपदाची वेळ आली तेव्हा चुक तर झाली पण साहेबांनी आम्हाला विचारलं की आता काय करायचं आहे? एक जण बोलला मी 12 वाजता राजीनामा देतो, तर त्याला समजवलं आणि साहेबांनी आता सिडकोचं अध्यक्षपद दिलं आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी