व्हिडिओ

Barsu Refinery Project : बारसू रिफायनरी प्रकल्पग्रस्त पोलिसांच्या ताब्यात

बारसु सोलगाव भागातील रिफायनरी प्रकल्प विरोधी आंदोलकांना रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Published by : Team Lokshahi

बारसु सोलगाव भागातील रिफायनरी प्रकल्प विरोधी आंदोलकांना रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रकल्पाच्या विरोधात निवेदन देण्यासाठी रत्नागिरीमध्ये जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर येत असताना प्रकल्प विरोधी समिती मुख्यमंत्र्याची भेट घेणार होती. मात्र रत्नागिरीत येण्याआधीच आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अमोल बोले यांच्यासह अनेकजण पोलिसांच्या ताब्यात आहेत.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी