व्हिडिओ

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणारा बर्फीवाला उड्डाणपूल सुरू होताच काही तासांत पुन्हा बंद

Published by : Siddhi Naringrekar

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणारा बर्फीवाला उड्डाणपूल सोमवारी सकाळी सुरु करण्यात आला. मात्र काही तासांमध्येच पुन्हा तो बंद देखील करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 4 जूलैपासून दोन्ही पुलाची वाहतूक सुरु होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कुणीतरी खोडसाळपणा करुन हा पूल सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. पालिका प्रशासनाने मात्र याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही आहे.

मेट्रो 3 साठी 4,657 कोटींचे कर्ज ‘मेट्रो 11’साठीही अर्थसाहाय्य करण्याची ‘जायका’ची तयारी

Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी 'या' मार्गावर मेगाब्लॉक

पावसाच्या पाण्यामुळे त्वचा काळी होतेय का? जाणून घ्या काळपटपणा दूर करण्याचे 'हे' उपाय

"राज्याचं वर्तमान सुधारलं आहे, आता भविष्यही...",महायुतीच्या राज्यस्तरीय मेळाव्यात CM एकनाथ शिंदेंची तोफ धडाडली

HBD MS Dhoni: 'रोल्स रॉयल ते फरारी' महेंद्र सिंह धोनी कार कलेक्शन एकदा पाहाचं...