व्हिडिओ

पुणे शहरात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून जोरदार बॅनरबाजी

पुणे शहरात स्वराज्य पक्षाकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

पुणे शहरात स्वराज्य पक्षाकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. आज स्वराज्य पक्षाचा स्थापना दिवस असून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. आठवतंय का म्हणत सर्वच राजकीय पक्षांनी सत्तेसाठी विचारांशी गद्दारी केल्याची उदाहरणं देत याचा बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे. हा बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

यासोबतच अशी फसवणूक नको असेल तर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला मत द्या असा उल्लेख करत देखील बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरची आता चर्चा रंगली आहे.

"महायुतीचं ट्रिपल इंजिन सरकार सत्तेत येणार", मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य

Mahayuti Meeting with Amit Shah | महायुतीत जागावाटपावर खलबतं; दिल्लीत शाहांच्या निवासस्थानी बैठक

Baba Siddique हत्याकांडाचं पुणे कनेक्शन उघड

ओडिशामध्ये दाना वादळांचं भयानक संकट; ५ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Arun Sawant On Sanjay Raut | 150 जागा मागणाऱ्यांची नशा उतरवली; अरुण सावंतांचा राऊतांवर हल्लाबोल