हिंगोलीत शिवजयंती निमित्त शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघालेला आहे. डोळ्याची पारण फेडणारी ही दृश्य आहेत. ड्रोन कॅमेरातून टिपलेली ही दृश्य खास लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळआ हिंगोलीमध्ये आहे आणि त्याला जी सजावट करण्यात आली आहे जी विद्युत रोषणाई केली आहे ती पाहण्याजोगी आहे.