मराठवाड्यातील नागरिकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न असं म्हणत अशोक चव्हाण यांनी ट्विट केलं आहे. पत्र कोणत्या कारणामुळे याचा खुलासा करावा अशी मागणी सुद्धा त्यांनी ट्विट करत केली आहे. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी विनाविलंब सोडावे. 'मराठा आरक्षण आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव' आहे असे अशोक चव्हाण म्हणाले.