व्हिडिओ

Maharashtra Politics : बारामतीमध्ये अजितकाकांना धक्का, सख्खा पुतण्या शरद पवारांच्या ताफ्यात!

Published by : Team Lokshahi

अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र श्रीनिवास पवार हे देखील शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासोबतच जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे अजित पवार यांना मोठा धक्का बसणार असं मानले जात आहे. युगेंद्र पवार हे सुप्रिया सुळे गटाच्या बारामतीतील पक्ष कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांची संवाद साधणार आहेत. पक्ष कार्यालयासमोर ढोल ताशाच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलं जाणार आहे. सुप्रिया सुळे गटाचे कार्यकर्ते, युगेंद्र पवार यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित आहेत.

Amit Thackeray : सिनेट निवडणूक स्थगितीवरून अमित ठाकरेंची टीका; पोस्ट करत म्हणाले...

Sanjay Raut : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित; संजय राऊत म्हणाले...

AFG vs SA ODI: अफगाणिस्तान आफ्रिकेला 134 धावांत गुंडाळून दुसरा सामना 177 धावांनी जिंकला; मालिका 2-0 जिंकले

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित; अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन

परिवर्तन महाशक्ती आघाडीवर संजय राऊत यांची टीका; बच्चू कडू यांची प्रतिक्रिया, म्हणाले...