व्हिडिओ

Aditya Thackeray: शिवसेना शिंदेंचीच, नार्वेकरांच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

संविधानानुसार 16 आमदार अपात्र झाले पाहिजे. अध्यक्षांनी पदाची प्रतिष्ठा राखावी आणि संविधानानुसार निर्णय द्यावा.

Published by : Team Lokshahi

संविधानानुसार 16 आमदार अपात्र झाले पाहिजे. अध्यक्षांनी पदाची प्रतिष्ठा राखावी आणि संविधानानुसार निर्णय द्यावा. आदित्य ठाकरेंची आमदार अपात्रतेवर प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांचा गटच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला आहे. पक्ष हा बहुमताच्या आधारे ठरवला जातो आणि बहुमत हे शिंदे गटाकडे आहे असंही नार्वेकर म्हणाले. तर पक्षप्रमुखाचाच निर्णय अंतिम हा ठाकरे गटाचा दावा फेटाळण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरून हटवू शकत नाहीत असा निर्णय नार्वेकरांनी दिला.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी