नागपुरमध्ये प्रादेशिक परिवहन वायुवेग पथकाची कारवाई करण्यात आली आहे. पंधराशेहून अधिक लोकांचं ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यात आलेली आहे. नियम मोडल्याने 3 महिन्यांकरीता लायसन्स रद्द करण्यात आलेलं आहे. जानेवारी ते जुलैदरम्यान 1 कोटी 94 लाखांचा दंड वसूल देखील वसूल करण्यात आलेलं आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 1500 हून अधिक लोकांवर कारवाई करत तिन महिण्याकरिता ड्रायव्हिंग लायसन्सचा परवाना निलंबित करण्यात आलं आहे.