व्हिडिओ

Smart Electricity Meter : महावितरणचं स्मार्ट मीटरबाबतचं एक पाऊल मागे?

Published by : Dhanshree Shintre

राज्यभरामध्ये डिजिटल स्मार्ट मीटरची जोरदार चर्चा असताना काही ठिकाणी विरोध तर काही ठिकाणी समर्थन केलं जात होतं. महावितरणचं स्मार्ट मीटरबाबतचं एक पाऊल मागे आल्याचं पाहायला मिळालं आहे. कारण प्रीपेड वीज मीटरचा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सक्तीने प्रीपेड मीटर बसवण्याचं निर्णय मागे घेतल्याचा माहिती आहे. वीजबीलाबाबत पोस्टपेड मीटर चालू राहण्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे.

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर

Navratri 2024 Colours: जाणून घ्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या नवरात्रीचे नऊ रंग

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद

Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल