India

UP Election Result 2022: नेटिझन्सने शेअर केले मिम्स; #EVM ट्रेंडमध्ये

Published by : Team Lokshahi

यूपी विधानसभा निवडणूक २०२२ (UP Election Result 2022)  च्या निकालांची मतमोजणी आज सकाळी (8 वाजता ) सुरू झाली. यावेळी यूपीमधील ईव्हीएम मशीनवरून गोंधळ निर्माण झाला होता. यावरुन विरोधी समाजवादी पक्षांनी उत्तर प्रदेशामधील वाराणसी येथील झालेल्या बेकायदेशीर कामामुळे ईव्हीएम हलवण्यात आल्याचा आरोप केला होता,  ४८ तास आधी राज्य निवडणुकीच्या मतमोजणीपुर्वी त्यांच्या पक्षाने ट्विटही केले होते. ऑन-कॅमेरा मशीन लॅप्स झालं असल्याचे  अधिकार्‍याने मान्य केले. तसेच एएनआयच्या निवडणूक आयोगाचे (EC) अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी एनके सिंह यांना बुधवारी निलंबित केले आहे.

यूपी विधानसभा निवडणूक २०२२ च्या निकालाआधी त्यांचा वाद सुरू झाला आहे. त्यामुळे नेटिझन्सने यावर खूप मीम्स (Memes) त्याचप्रमाणे सोशल मिडियावर #EVM ट्रेंड सुरू झाले आहे. यामध्ये #EVM हा ट्रेंड जोरदार सुरू असून #EVMचे मीम्स प्रचंड व्हायरल होत आहे.

https://twitter.com/ShravakC/status/1501774310737788934?s=20&t=GRyX3-sy2G0DDYsRnkP7gA

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Lokshahi Marathi Live Update : महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्ह्यात विक्रमी मतदान

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...