Budget 2021

Union Budget 2021 LIVE : शेअर बाजारात दिवाळी, निर्देशांक- निफ्टीमध्ये उसळी

Published by : Lokshahi News

मोदी सरकारकडून आज 1 फेब्रुवारी रोजी 2021 सालचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी या बजेटमध्ये कोरोना लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

अपेक्षांच बजेट २०२१ – २२ LIVE

  • गरीब कल्याण योजनेत २.७६ लाख कोटींची तरतूद
  • लॉकडाऊनमध्ये ८ कोटी लोकांना मोफत गॅस देण्यात आला
  • संकट काळात बजेट आल आहे
  • कोरोनाचा देशात सर्व अर्थव्यवस्थेवर परिणाम
  • आत्मनिर्भर भारतने अर्थसंकल्पाला सुरुवात
  • ३ आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केले.
  • लॉकडाऊन मध्ये मोफत गॅस देण्यात आला
  • सरकारने गत वर्षात 5 बजेट पॅकेज सादर केले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीब कल्याण योजना आणली
  • प्रत्येक घटकाला मदत देण्याचा प्रयत्न
  • MSME, खाण, टॅक्स क्षेत्रात सुधारणा

आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ

  • PM आत्मनिर्धार स्वास्थ भारत योजन
  • ११ हजार नवीन क्लिनिक सुरु करणार
  • अनेक नवीन चाचणी केंद्र उभारणार
  • मिशन पोषण 2.0 ची घोषणा
  • स्वच्छ पाणी पुरवठ्यावर भर देणार
  • स्वच्छ पाणी योजनेसाठी 2.87 लाख कोटी
  • तरुणांना रोजगाराची नवीन संधी मिळणार
  • स्वच्छ भारत योजनेसाठी 1.41 लाख कोटी
  • आरोग्य पायाभूत सुविधांच बजेट वाढल
  • आरोग्यव्यवस्थेत डाटा बेस तयार करणार
  • आरोग्य , पायाभूत सुविधांचं बजेट वाढवलं

RBIने २७ लाख कोटीचं पॅकेज दिल

वाहन स्क्रॅप करण्यासाठी नवी योजना

  • खासगी वाहनांना 20 वर्षांची मर्यादा
  • कमर्शियल वाहनांना 15 वर्षाती मर्यादा
  • स्कॅपि्ंग पॉलसिचे नियम मंत्रालय घोषित करणार

देशात 9 जैव सुरक्षा प्रयोगशाळांची निर्मिती

पायाभूत सुविधांना 5 कोटींचे कर्ज देऊ.

  • भांडवली खर्चासाठी 2 लाख कोटी
  • राज्यानींही पायाभूत सुविधांवर खर्च वाढवावा
  • महामार्गासाठी 3.3 लाख कोटींचे टेंडर निघाले
  • 11 हजार किमीचे महामार्ग बांधणार
  • केरळमध्ये 1100 किमीचे महामार्ग बनवणार
  • आसाममध्ये महामार्गासाठी 34 हजार कोटी
  • रस्ते व महामार्ग मंत्रालयासाठी 1.18 कोटी
  • रेल्वेसाठी बजेटमध्ये महत्वाच्या घोषणा
  • रेल्वे भविष्यासाठी सज्ज हवी
  • मुंबई कान्यकुमारी महामार्गाची ६४ हजार कोटींची तरतूद
  • व्हिस्टडोम डब्यांची संख्या वाढवणार
  • रेल्वे प्रवास अधिक आलिशान करणार
  • रेल्वे अपघात टाळण्यासाठी नवं तंत्रण
  • रेल्वेसाठी 1.10 लाख कोटींची तरतूद

शहरी सुविधांसाठी महत्वाची घोषणा

  • शहरांमधील बसेससाठी PPP मॉडेल
  • देशात 20 हजार नव्या बसेस आणणार
  • मेट्रोमध्ये २ नवं तंत्रज्ञान आणणार
  • छोट्या शहरांमध्येही मेट्रो धावणार
  • नागपूर मेट्रो 2 साठी 5 हजार कोटी
  • नाशिक मेट्रोसाठी 2 हजार कोटी
  • मेट्रोसाठी 11 हजार कोटींची तरतूद

ऊर्जा क्षेत्रात स्पर्धा वाढणार

  • वीज ग्राहकांना कंपनीचा पर्याय देणार

मोठया बंदरांबाबत महत्वाची घोषणा

शिपिंग क्षेत्रासाठी महत्वाची तरतूद

  • अधिकाधिक जहाज भारतात आणण्याचा प्रयत्न
  • शिपिंग क्षेत्रात दिड लाख नव्या नोेकऱ्या

इंधन क्षेत्रासाठी महत्वाच्या घोषणा

  • उज्वला योजनेत 1 कोटी लाभार्थी
  • जम्मू काश्मिरमध्ये पाइपलाईनद्वारे गॅस
  • उज्वला योजनेत 100 नवं जिल्हे
  • बॉंड मार्केटसाठी नवी रचना
  • वेअरहाऊसिंगमध्ये नियमन सुधारणार
  • गुंतवणूकदारांना अधिक सुरक्षित करणार
  • सौरउर्जा महामंडळासाठी 1000 कोटी
  • वीमा क्षेत्रात 74 कोटी विदेशी गुंतवणूक

बजेटमध्ये बॅंकासाठी महत्वाची घोषणा

  • बॅंकांची बुडीत कर्ज स्वतंत्र कंपनींना वळवणार
  • सरकारी बॅंकांना आर्थिक पाठबळ
  • बॅंकिंग क्षेत्रात आर्थिक शिस्त वाढवणार
  • बँकांमध्ये पैसा सुरक्षित राहावा म्हणून तरतूद

शेअर बाजारात तेजी

  • शेअर निर्देशांक हजारांच्या जवळ
  • निफ्टी 255 अंशावर

LIC चा IPO लवकरच…

  • सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणूकीचा आराखडा तयार
  • वापरात नसलेली सरकारी संपत्ती वापरणार
  • वापरात नसलेली सरकारी जमीन उपयोगात आणणार
  •  

कृषी क्षेत्र

  • गव्हाच्या बदल्यात 75 हजार कोटी
  • लाभार्थी गहू उत्पादक शेतकऱ्यांची संख्या वाढली
  • धानासाठी 2020 -21 1.41 लाख कोटी दिले
  • धानासाठी 2021 – 22 मध्ये 1.72 लाख कोटी देणार
  • डाळींसाठी 10,540 हजार कोटींची तरतूद
  • कापसासाठी 5 हजार कोटींची तरतूद
  • जमिनीची कागदपत्रे डिजीटल होणार
  • लहान सिंचन प्रकल्पांसाठी ५ हजार कोटी
  • १६.५ कोटी कृषी कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट्य
  • हमीभाव दिडपट करणार

सामान्यांसाठी महत्वाची घोषणा

  • स्वामित्व योजना सर्व राज्यामध्ये सुरू करणार
  • पशूपालन डेरीसाठी योजना वाढवणार
  • सुक्ष्म सिंचनासाठी दुप्पट तरतूद
  • ई- नॅममध्ये 1.68 कोटी शेतकऱ्यांची नोंद
  • APMC मध्ये सुविधा वाढवण्यासाठी तरतूद
  • मत्स्य क्षेत्रसाठी 5 नवे हब
  • एक देश, एक रेशन कार्डचे 69 कोटी लाभार्थी
  • 32 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात एक देश, एक रेशन कार्ड सुरू होणार

शिक्षणासाठी घोषणा

  • 100 नव्या सैनिक स्कूल उभारणार
  • प्रत्येक आदिवासी शाळेसाठी 38 हजार कोटी
  • SC शिष्यवृत्तीसाठी 35 हजार कोटी
  • १५ हजारपेक्षा जास्त शाळा आदर्श बनवणार
  • आदिवासी विभागात 758 एकलव्य शाळा
  • उच्चशिक्षणासाठी नवा आयोग आणणार
  • सरकारी धोरण प्रादेशक भाषेत
  • ST व NT विद्यार्थ्यांसाठी ३५२३१ कोटींची तरतूद

महिलांसाठी बजेटमध्ये घोषणा

  • महिलांना नाईट शिफ्टमध्ये काम करण्याची मुभा

यंदाची जणगणना डिजीटल

भांडवली खर्च 34 टक्क्यांनी वाढणार

  • डिजिटल पेमेंटसाठी १५०० कोटींची तरतूद
  • अनलॉक होताच सरकारी खर्चही वाढवला
  • कोरोनामुळे देशाचं उत्पन्न घटलं
  • वित्तीय तूट GDP च्या 9.5
  • राज्यांना GDP च्या 4 टक्के कर्ज घेता येणार

भारतीय आपत्कालीन फंडसाठी 30 हजार कोटी

इन्कम टॅक्स

  • कर प्रणाली पारदर्शक हवी
  • 6.48 कोटी करदात्यांनी रिटर्न्स भरले
  • केवळ पेन्शंन असणाऱ्यांना रिटर्न्स भरावे लागणार नाही
  • आयकर भरणाऱ्यांती संख्या वाढली
  • STF च्या केसेससाठी 3 वर्षाची मर्यादा
  • 75 वर्षावरील पेन्शंन धारकांची रिटर्न्समधून सुटका
  • कर प्रणालीतील कोर्टबाजी कमी करणार
  • 85 हजार कोटींचे करविवाद सोडवले
  • करविवाद सोडवण्यासाठी समिती नेमणार
  • करप्रणालीत NRI लोकांना दिलासा
  • परताव्यावर आता TDS नाही
  • अनिवासी भारतीयांना दुहेरी कर नाही
  • परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर
  • छोट्या करदात्यांचा करभार कमी करणार
  • घरं प्रकल्पांना 1 वर्ष करातून सूट
  • IFSCतील एअरक्राफ्ट लीज कंपन्यांना सूट
  • छोट्या ट्रस्टना रिटर्न्स भरणं सोप
  • 5 कोटी उलाढाल असलेल्या ट्रस्टना रिटर्न्सची सक्ती नाही

जेष्ठ नागरिकांसठी महत्वाची घोषणा

  • 75 वर्षावरील पेन्शंन धारकांची रिटर्न्समधून सुटका

स्टार्टअप्सबाबत मोठी घोषणा

  • स्टार्टअप्सना आणखी एक वर्ष करातून सूट
  • GST सॉफ्टवेअरमध्ये कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर

कस्टम ड्युटीबाबत घोषण

  • 400 कालबाह्य श्रेणी काढणार
  • नवी कस्टम ड्युटी रचना आणणार
  • सोन्यावरील कस्टम ड्युटी स्वस्त होणार
  • ऑक्टोबरपासून नवी कस्टम ड्युटी पॉलिसी

मोबाईल फोन महागणार

  • मोबाईलच्या काही सूट्या भागांवर कर लागणार
  • स्वदेशी मोबाईल होणार स्वस्त
  • लेदर आयात करण महागणार
  • लोखंड स्टील स्वस्त होणार
  • सोनं – चांदी स्वस्त होणार
  • इलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार
  • नॉयलॉन कपडे स्वस्त
  • तबाखुजन्य उत्पादन वाढणार
  • तांब्याची उत्पादन स्वस्त होणार

शेअर बाजारात स्वागत

बजेट वाचन संपताच शेअर निर्देशाकांत उसळी. 2325.09 अकांनी वाढ तर निफ्टीमध्ये 641.10 अंकांची वाढ

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा