India

Stock Market LIVE Updatesशेअर बाजारात निकालाचे स्वागत, बाजार १२०० अंंकांनी वधारला

Published by : Jitendra Zavar

पाच राज्यांतील निवडणूक निकालाचा शेअर बाजारावर परिणाम झाला.(assembly election result 2022) सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स 1200 पाईंटने वधारला. रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याची चिन्ह आणि पाच राज्यांतील निवडणूक निकालाचे बाजाराने स्वागत केले. निफ्टीत ३३२ अंकांनी वाढ झाली.

HDFC Bank, Reliance, SBI,Tata Motors,ICICI Bank या शेअरमध्ये वाढ झाली. ONGC आणि Coal India च्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली.

रशिया-युक्रेन संकटाचं (ukraine russia war)निवळणार वातावरण व आंतरराष्ट्रीय वाढीव तेल किंमतीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम दिसत नसल्याने बाजारात शेअर खरेदीचा ओघ वाढल्याचा अंदाज जाणकरांनी वर्तविला आहे.

दरम्यान, बुधवारच्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स 1223 अंकांच्या वाढीसह 54,647 वर आणि निफ्टी 332 अंकांच्या वाढीसह 16345 वर पोहोचला होता.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result