Crime

अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार, यवतमाळमधील धक्क्कादायक प्रकार

Published by : Lokshahi News

कोरोनामुळे शाळा बंद झाल्याने ऑनलाईन शिक्षणासाठी हाती मोबाईल आला. पालकांनी आपल्या पोटाला चिमटा घेऊन अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिले. पण आता यातून घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातूनच एका तरूणाचे एका शाळकरी अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध जुळले आहे.

ती पिडीत अल्पवयीन मुलगी पाच महिण्याची गर्भवती राहील्याचे समोर आले. संबंधित तरुणावर मारेगांव पोलीसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सोशल मीडियातून जग जरी जवळ आले असले तरी आपण कुणाशी किती जवळीक साधावी याची दक्षता विद्यार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे. तर पालकांनी ऑनलाइन शिक्षण सुरू असतानाच आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका